Saisimran Ghashi
Ghibli फोटोचा ट्रेंड संपतो न संपतो तोवर आता नवा ट्रेंड सुरू झाला आहे.
AI Action Figure Toy ट्रेंडमध्ये तुमचे ॲनिमी स्टाईल पोर्ट्रेट बनवले जाते.
अनेकपण अशा प्रकारचे फोटो शेअर करत आहेत, पण हे बनवायचं कसं पाहा.
सगळ्यात पहिलं Chatgpt वर जा आणि त्यावर ज्या फोटोची ऍक्शन फिगर बनवायची आहे तो फोटो निवडा.
खाली दिलेल्या प्रॉम्प्टमध्ये तुम्हाला हवा असेल तो बदल करू शकता. शेवटी दिलेला मोठा प्रॉम्प्ट परफेक्ट आहे.
आणि या फोटोला जोडून "Create a toy-style action figure packaging mockup with [Your Name], arms down, in blister packaging. Accessories: [items], matching background. Bold black header "[Your Brand]". Professional, collectible-style look" हा प्रॉम्प्ट टाका.
लगेच एंटरचे बटन दाबा, आणि झालं! काही सेकंदात तुमचा Action Figure फोटो तयार.
Create a hyper-realistic action figure of the image inside a toy packaging box. The person should look same as the image.Add personal accessories: [e.g., laptop, headphones, backpack, etc.]. Inside the box, The box should be modern and sleek, labeled with my name or brand (e.g., YourName') and the role (e.g.,'Graphic Designer & Video Editor'). Add a hanging hook on the top and realistic lighting. Use a clean, premium background and product photography style lighting. [add background color or any scene that you want.]