Saisimran Ghashi
फळे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
पण तुम्हाला माहिती आहे काही फळे तुमच्या शरीरात साखर वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात.
एका केळीमध्ये 20% पेक्षा जास्त साखर असते.
अननसच्या एका फाकात मध्ये 14% साखर असते.
कलिंगडच्या एका स्लाइसमध्ये 17% साखर असते.
एक कप द्राक्षमध्ये 23% साखर असते.
एक कप चेरीमध्ये 18% साखरेचे प्रमाण असते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.