Saisimran Ghashi
सोशल मिडीआवर एक ट्रेंड सध्या धुमाकूळ घालत आहे
Google Gemini 3D image banana guide
esakal
हा ट्रेंड आहे 3D मॉडेल फोटो बनवण्याचा
How to 3D AI banana Gemini free tools
esakal
काही महिन्यांपूर्वी जसा Ghibli ट्रेंड आलेला हे त्यापेक्षा खूप भारी आहे
Gemini Nano 3D banana image prompts
esakal
पण अनेकांना माहिती नाहीये की हे 3D फोटो कुठे बनवायचे, कसे बनवायचे
Free AI 3D banana render Gemini app
esakal
तर अशा प्रकारचे फोटो तुम्ही गुगल जेमिनीवर (Google Gemini) बनवू शकता
3D AI image prompts banana Gemini
esakal
यासाठी तुम्ही जेमिनी app डाउनलोड करा किंवा गुगलवर जेमिनी टाइप करून त्या वेबसाइटला लॉगिन करा
Google AI 3D banana model free prompt
esakal
तिथ गेल्यावर 'ट्राय जेमिनी' निवडा.
Best 3D AI prompts banana Gemini
esakal
त्यांनंतर उजव्या बाजूला असलेला 'नॅनो बनाना (जेमिनी 2.5 फ्लॅश इमेज)' पर्याय निवडा.
Create free 3D banana Gemini Prompt
esakal
'रन' बटणजवळच्या '+' आयकॉन क्लिक करा आणि 'अपलोड इमेज' मध्ये तुमचा फोटो अॅड करा
3D Photo Prompt
esakal
चॅटबॉक्समध्ये पुढील प्रॉम्प्ट कॉपीपेस्ट करा आणि ओके दाबा आणि झालं! तुमचा 3D फोटो तयार..
3D Image prompt
esakal
3D Photo Prompt
gemini 3d photo prompt
esakal