इथे मिळते DMart पेक्षा जास्त स्वस्त सामान, बघा एका क्लिकवर..

Saisimran Ghashi

स्थानिक घाऊक बाजार

स्थानिक घाऊक बाजारात, जसे की क्रॉफर्ड मार्केट, वस्तू डीमार्टपेक्षा 20-30% स्वस्त मिळतात.

Local Wholesale Markets | esakal

स्मार्ट बाजार

स्मार्ट बाजार डीमार्टपेक्षा स्वस्त दरात वस्तू आणि कॅशबॅक ऑफर्स देते.

Smart Bazaar Shopping | esakal

मेगा मार्ट

मेगा मार्ट काही वस्तूंवर डीमार्टपेक्षा कमी किमतीत खरेदीचा पर्याय उपलब्ध करतो.

Mega Mart Shopping | esakal

ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स

बिग बास्केट, ब्लिंकिट, ग्रोफर्ससारखे प्लॅटफॉर्म कूपन्सद्वारे स्वस्त खरेदी सुलभ करतात.

Online Platform shopping | esakal

प्रायव्हेट लेबल प्रॉडक्ट्स

बिग बास्केटचे फ्रेश बास्केटसारखी प्रॉडक्ट्स स्वस्त आणि दर्जेदार असतात.

Private Label Products | esakal

मोलभावाची कला

घाऊक बाजारात मोलभाव केल्यास किराणा, कपडे आणि घरगुती वस्तूंवर अधिक बचत होते.

Art of Bargaining | esakal

सणासुदीच्या ऑफर्स

सणासुदीला ‘बाय वन, गेट वन’ सारख्या ऑफर्समुळे ऑनलाइन खरेदीत मोठी बचत होते.

Festive OffersWeekend Sales | esakal

वीकेंड सेल्स

ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवरील वीकेंड सेल्स डीमार्टपेक्षा कमी किमतीत सामान देतात.

Weekend Sales | esakal

सबस्क्रिप्शन प्लॅन्स

ऑनलाइन मार्केट्सचे सबस्क्रिप्शन प्लॅन्स अतिरिक्त सवलतींसह खरेदी सुलभ करतात.

Shopping Subscription Plans | esakal

सगळ्यात स्वस्त ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट कोणती? फायद्याचं आहे, नक्की पाहा..!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

lower price shopping websites | esakal
येथे क्लिक करा