Dining Room: डायनिंग रूमचे डिझाइन कसे करावे?

पुजा बोनकिले

डायनिंग रूममध्ये आरसा ठेवावा. यामुळे सकारात्मक उर्जा प्रवाहास प्रोत्साहन मिळतो.

Sakal

डायनिंग रूममध्ये ईशान्य दिशेला पूर्वजांचे फोटो लावू नका.

Sakal

डायनिंग रूमजवळ शूज किंवा चप्पल ठेवणे टाळावे. कारण यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश रोखू शकतो.

Sakal

डायनिंग रूममध्ये गोलाकार टेबल ठेऊ नका.

Sakal

डायनिंग रूममध्ये लँडलाइन फोन असल्यास तो पूर्व, उत्तर किंवा आग्नेय भागात ठेवावा.

Sakal

डायनिंग रूममध्ये नेहमी स्वच्छता ठेवावी. यामुळे माता अन्नपुर्णा प्रसन्न राहते.

Sakal

डायनिंग टेबलचा आकार चौरस किंवा आयताकृती असणे शुभ मानले जाते.

Sakal

वास्तुत सांगितलेल्या नियमांचे पालन केल्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.

Sakal

डायनिंग रूमचा रंग वास्तुनुसार फिकट असावा. यामुळे जेवतांना सकारात्मक आणि आनंदी वातावरण राहत.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal