Varsha Balhe
खोटं बोलताना व्यक्ती तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलणं टाळते. ते इकडे-तिकडे पाहतात किंवा पटकन नजर खाली करतात.
Body Language Signs of Lying
esakal
नाकाला स्पर्श करणे, मान खाजवणे किंवा गळ्याला हात लावणे हे खोटं बोलण्याचे संकेत असू शकतात.
Body Language Signs of Lying
esakal
खोटं बोलताना व्यक्ती अचानक ताठ होते किंवा बचावात्मक पवित्रा घेते.
Body Language Signs of Lying
esakal
आवाजाची पट्टी अचानक बदलते. व्यक्ती खूप जलद, हळू किंवा अडखळत बोलू शकते.
Body Language Signs of Lying
esakal
खोटं बोलणारे लोक स्वतःला खरं सिद्ध करण्यासाठी न विचारताही खूप माहिती देतात.
Body Language Signs of Lying
esakal
प्रश्न विचारल्यावर ते विषय बदलतात किंवा उडवाउडवीची उत्तरं देतात.
Body Language Signs of Lying
esakal
“मी खरं सांगतोय”, “देवाची शपथ” असे शब्द वारंवार वापरणं हेही खोटेपणाचं लक्षण असू शकतं.
Body Language Signs of Lying
esakal
Why SIM Cards Have a Cut Corner
esakal