Varsha Balhe
मोबाईलमध्ये सिम योग्य दिशेने बसावे आणि गोंधळ टाळण्यासाठी हा खास कट दिला जातो.
Why SIM Cards Have a Cut Corner
esakal
सुरुवातीच्या काळात सिम कार्ड पूर्णपणे चौकोनी असायची, त्यामुळे लोक ती चुकीच्या पद्धतीने घालत होते.
Why SIM Cards Have a Cut Corner
esakal
सिम उलटे घातल्यामुळे फोनमधील नाजूक पिन आणि सिमची चिप खराब होण्याचा धोका वाढत होता.
Why SIM Cards Have a Cut Corner
esakal
हा कट सिम योग्य दिशेनेच स्लॉटमध्ये बसवण्याचे मार्गदर्शन करतो.
Why SIM Cards Have a Cut Corner
esakal
मोबाईलच्या सिम स्लॉटमध्येही तसाच कट दिलेला असतो, त्यामुळे सिम फक्त एकाच दिशेने फिट होते.
Why SIM Cards Have a Cut Corner
esakal
या छोट्या डिझाईनमुळे फोन आणि सिम दोन्हीचे नुकसान होण्यापासून संरक्षण मिळते.
Why SIM Cards Have a Cut Corner
esakal
ETSI या युरोपियन संस्थेने हे डिझाईन जागतिक मानक म्हणून मान्य केले आहे.
Why SIM Cards Have a Cut Corner
esakal
सिमचा कापलेला कोपरा हा वापरकर्त्याची सोय, सुरक्षितता आणि योग्य वापर सुनिश्चित करणारी महत्त्वाची तांत्रिक कल्पना आहे.
Why SIM Cards Have a Cut Corner
esakal
Purple Cabbage vs Green Cabbage Which is best
esakal