Anushka Tapshalkar
सणासुदीला, कार्यक्रमासाठी किंवा साध रोजच्या दैनंदिन जीवनात कॉलेज-ऑफिसला जाताना बहुतेक मुली आणि स्त्रिया मेकअप करतात. मात्र मेकअप करण्याआधी चेहऱ्याचा आकार समजून घेणे गरजेचे आहे.
डोळ्यांचा मेकअप गडद ठेवा. बोल्ड आयलायनर आणि डार्क आयशॅडो वापरा.
फाउंडेशन किंवा कन्सिलरच्या मदतीने कॉन्ट्युरिंग करा जेणेकरून चेहरा सडपातळ दिसेल.
थोड्या गडद मॅट कलर्सने कॉन्ट्युरिंग करा. ॲंगल्स संतुलित दिसतील यासाठी खास मेकअप करा.
जॉलाइन आणि कपाळ सॉफ्ट दिसेल असा मेकअप निवडा.
संतुलित मेकअप गरजेचा. जॉ लाइन आणि कपाळ मोठे तर चिकबोन्स बारीक दिसतील असे तंत्र वापरा.
या चेहऱ्यावर मेकअपनंतर लूक नैसर्गिकच बदलतो. कॉन्ट्युरिंगची गरज नसते.
आकारानुसार केलेला मेकअप चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलवतो.