हिवाळ्यात कपडे उशिरा वाळतात? 'या' ट्रिक्स वापरल्या तर एकाच दिवसात होतील Dry

Anushka Tapshalkar

हिवाळ्यात कपडे वाळवण्याची समस्या

हिवाळ्यात ऊन कमी, हवा दमट असल्यामुळे कपडे लवकर वाळत नाहीत आणि त्यांना वास येतो. ड्रायर नसतानाही ही अडचण सोप्या ट्रिक्सने दूर करता येते.

Problem of Drying Clothes in Winter

|

sakal

वॉशिंग मशीनचा फास्ट स्पिन मोड वापरा

कपडे धुतल्यानंतर मशीनचा सर्वात वेगवान स्पिन मोड वापरा. त्यामुळे कपड्यातील जास्त पाणी निघून जाते आणि वाळण्याचा वेळ कमी होतो.

Use Washing Machine's Fast Spin Mode

|

sakal

फक्त उष्णता नाही, हवा महत्त्वाची

कपडे पंख्याजवळ, खिडकीजवळ किंवा जिथे हवा खेळती राहते अशा ठिकाणी वाळवा. चालती हवा कपडे लवकर सुकवते.

Air and Weather Matters

|

sakal

जाड कपड्यांसाठी टॉवेल ट्रिक

जॅकेट, जीन्स, स्वेटर यांसाठी कोरड्या टॉवेलमध्ये ओले कपडे घट्ट गुंडाळा व दाबा. टॉवेल लगेच अतिरिक्त पाणी शोषून घेतो.

Use Towel for Thick Clothes

|

sakal

कपडे खूप जवळ-जवळ टांगू नका

कपड्यांमध्ये थोडं अंतर ठेवा. त्यामुळे हवा व्यवस्थित लागते आणि कपडे लवकर वास न येता वाळतात.

Hang Clothes at Long Distance

|

sakal

कपडे उलटे करून वाळवा

कपडे आत-बाहेर करून वाळवल्यास आतली ओल पटकन निघते आणि सीलनसारखा वास येत नाही.

Turn Clothes Inside Out

|

sakal

हॅंगरचा योग्य वापर करा

शर्ट, पॅन्ट, कुर्ते, दुपट्टे हॅंगरवर टांगा. चारही बाजूंनी हवा लागल्याने कपडे लवकर सुकतात.

Use Hangers

|

sakal

बाथरूममध्ये एग्झॉस्ट फॅन चालू ठेवा

बाथरूममध्ये कपडे वाळवत असाल तर एग्झॉस्ट फॅन नक्की चालू ठेवा. त्यामुळे ओल बाहेर जाते आणि कपडे पटकन वाळतात.

Keep the Exhaust On in Bathroom

|

sakal

मध्येच कपडे पलटा

कपडे वाळत असताना २–३ तासांनी त्यांची बाजू बदला. त्यामुळे दोन्ही बाजूंना हवा लागून कपडे पूर्णपणे कोरडे होतात.

Turn the Clothes Upside Down

|

sakal

हिवाळ्यात ‘या’ ५ चुका गर्भवती महिलांसाठी ठरू शकतात धोकादायक

Winter Safety Tips for Moms-to-Be

|

sakal

आणखी वाचा