पावसातही गरबा खेळण्याचा आनंद कसा घ्यावा?

पुजा बोनकिले

नवरात्री कधी

यंदा नवरात्री २२ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे.

माता दुर्गा

नवरात्रीत माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.

गरबा

तसेच मोठ्या उत्साहात गरबा खेळला जातो.

परतीच्या पावसाचे सावट

पण परतीच्या पावसाचे सावट दिसत आहे. पण तुम्हाला पावसातही गरबा खेळण्याचा आनंद घ्यायचा असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवा.

मंडपात गरबा खेळा

तुम्ही मंडपात गरबा खेळण्याचा आनंद घेऊ शकता. ज्यामुळे तुम्ही भिजणार नाही पण बाहेर पाऊस पडतांना गरबा खेळण्याचा आनंद घेऊ शकता.

योग्य पोशाख

हलके, रंगीत आणि वॉटरप्रुफ लहेंगा-चोली किंवा कुर्ता घाला, जे भिजल्यानंतरही नाचण्यास सोपे आणि आरामदायी असतील.

योग्य फूटवेअर

पावसात गरबा खेळतांना घसरण्याचा धोका टाळण्यासाठी नॉन-स्लिप चपला किंवा शूज घाला, ज्यामुळे सुरक्षितपणे गरबा खेळता येईल.

पावसाची थीम

पावसात गरबा खेळताना पावसाची गाणी लावावी. तुम्ही रंगीत छत्रीसह गरबा खेळण्याचा आनंद घेऊ शकता.

उपाय

गरबा खेळताना पाण्याची डबकी नाही ना याची काळजी घ्यावी.

दसऱ्याला दुर्मिळ राजयोग, 'या' 3 राशींसाठी सुवर्णकाळ सुरू

Dussehra 2025 rare Rajyoga for zodiac signs

|

Sakal

आणखी वाचा