Saisimran Ghashi
पॅन, आधार, फॉर्म 16 व बँक डिटेल्ससह सर्व कागदपत्रे तयार ठेवा.
www.incometax.gov.in या वेबसाइटवर लॉगिन करा.
'File Income Tax Return' पर्याय निवडा व असेसमेंट इयर निवडा.
योग्य ITR फॉर्म (उदा. ITR-1) निवडा व पुढे जा.
उत्पन्न व टॅक्स बचतीसंबंधी माहिती भरा किंवा तपासा.
टॅक्स कॅल्क्युलेशन तपासा व काही भरपाई लागते का ते पाहा.
फॉर्म सबमिट करून Aadhaar OTP किंवा नेटबँकिंगने ई-व्हेरिफाय करा.
ITR-V पावती डाउनलोड करून पीडीएफ सुरक्षित ठेवा.