Mayur Ratnaparkhe
लॅपटॉप स्लो झाल्याचा त्याचा परिणाम आपल्या कामावर दिसून येतो, शिवाय आपली चिडचिडही सुरू होते.
लॅपटॉप स्लो होण्याची अनेक कारणं असू शकतात, मात्र आपण यावरचे उपाय पाहूयात
लॅपटॉपची हार्डडिस्क काढून त्या ऐवजी एसएसडी लावावे, यामुळे लॅपटॉपची स्पीड वाढते.
कमी रॅम असेल तरी देखील लॅपटॉप स्लो होतो, त्यामुळे त्याची रॅम वाढवावी.
लॅपटॉपमधील अनावश्यक डेटा डिलीट करावा, ज्यामुळे लॅपटॉपचे स्पीड सुधारू शकते.
लॅपटॉपमध्ये एखादा व्हायरस घुसल्यासही तो स्लो होतो. त्यामुळे अँन्टीव्हायरसचा वापर करावा.
लॅपटॉप स्लो करण्यास Temp Files देखील कारणीभूत असू शकतात, या फाईल्स डिलीट कराव्यात.
आपल्या लॅपटॉपचे सॉफ्टवेअर हे वेळोवेळी अपडेट करत रहावे, यामुळे तो स्लो होत नाही.
Lipstick
sakal