संतोष कानडे
मागच्या आठवड्यापासून देशातली सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोच्या व्यवस्थापनाचा फज्जा उडाला आहे.
एका दिवसाला २०० ते ४०० विमान उड्डाणं रद्द होत आहेत. त्यामुळे इंडिगोसह इतर खासगी कंपन्यांनी तिकिटांचे दर वाढवले आहेत.
भविष्यातील प्रवासासाठी तुम्हाला स्वस्तात विमानप्रवास करायचा असेल तर काही सोप्या ट्रिक फॉलो करा.
45–60 दिवस आधी विमान तिकीट बुक केल्यास सर्वात स्वस्त पडतात. त्यामुळे प्रवासाचा प्लॅन आधीच करा.
मंगळवार, बुधवार आणि गुरुवारचे विमान भाडे सर्वात कमी असते. त्यामुळे बुकिंगसाठी हा दिवस निवडा
फ्लाईट बुकिंग करताना इंटरनेट ब्राउझरचा incognito मोड वापरा; repeated ने किंमत वाढू शकते.
तिकीट बुक करतातना इतर सर्व फ्लाईट्सची तुलना करा. त्यासाठी Skyscanner, Kayak, Google Flights चा वापर करा.
काही एअरलाइन्स रात्री 12–3 वाजता low-fare refresh देतात. त्यामुळे त्याही संधीचा फायदा घेता येऊ शकेल.
सुट्ट्या, फेस्टिव्हल आणि विकेंडला दर वाढत असतात. त्यामुळे कधीही ऑफ-सीझनमध्ये प्रवास करण्याचा प्रयत्न करा.
जिथे जायचं आहे तेथील मुख्य शहराऐवजी जवळच्या alternative airport वरून स्वस्त फ्लाइट मिळू शकते.
यासह पेमेंट करताना बँक, क्रेडिट कार्ड, UPI, Wallet ऑफर्समुळे 5–20% पर्यंत डिस्काउंट मिळू शकतो, त्याचाही फायदा घ्या.