Yashwant Kshirsagar
भारतात लग्नात १० किंवा २० रुपयांच्या नोटांचे नवे बंडल भेट देणे ही जुनी परंपरा आहे
Legal Way To Get New Notes
esakal
या नव्या कोऱ्या नोटांच्या बंडलांची मागणी नेहमीच असते पण लग्नाच्या हंगामात हे बंडल मिळवणे अवघड असते.
Legal Way To Get New Notes
esakal
सहज आणि कायदेशीरपणे या नोटांचे नवे बंडल कसे मिळवायचे याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Legal Way To Get New Notes
esakal
सगळ्या पहिला आणि विश्वसनीय पर्याय ही तुमच्या परिसरात असणारी स्थानिक बॅंक, एसबीआय, पीएनबी किंवा बँक ऑफ बडोदा सारख्या बँकेत जाऊन नव्या नोटांचे बंडल मागवा.
Legal Way To Get New Notes
esakal
कॅशियरला सांगा की लग्नासाठी १० किंवा २० रुपयांच्या नवीन बंडलची गरज आहे. विशेषतः जास्त रकमेसाठी ओळखपत्र सोबत ठेवा.
Legal Way To Get New Notes
esakal
मोठ्या प्रमाणात नोटा हव्या असतील तर RBI इश्यू ऑफिसशी संपर्क साधा. ते बँकांद्वारे नवीन बंडल वितरित करतात.
Legal Way To Get New Notes
esakal
RBI पब्लिक इश्यू काउंटरला विचारा की कोणत्या बँकांमध्ये १० किंवा २० रुपयांच्या नवीन नोटा उपलब्ध आहेत.
Legal Way To Get New Notes
esakal
अधिकृत मनी चेंजर्सकडून लहान बंडल मिळू शकतात. नोटा स्वच्छ आणि कायदेशीर असल्याची खात्री करा; अनधिकृत विक्रेत्यांना टाळा.
Legal Way To Get New Notes
esakal
लग्नसमारंभासाठी सजावटीचे साहित्या ज्या दुकानांत मिळते त्या दुकानांत देखील तुम्हाला १० आणि २० रुपयांचे नवे कोरे बंडल मिळू शकतात.
Legal Way To Get New Notes
esakal
लग्न हंगामात २-३ आठवडे आधीच नोटांचे बंडल मागवा. जवळच्या बॅंक शाखा व्यवस्थापकाशी संपर्क ठेवा. मध्यस्थ किंवा अनधिकृत स्त्रोत टाळा, जेणेकरून बनावट नोटांचा धोका टळेल.
Legal Way To Get New Notes
esakal
Chinese marriage rituals
esakal