विराट प्रमाणे प्रेमानंद महाराजांचे दर्शन हवेय? सोपंय! आधी 'हे' नियम वाचा

Pranali Kodre

प्रेमानंद महाराज कोण?

प्रेमानंद महाराज हे वृंदावनचे प्रसिद्ध संत आहेत. विराट व अनुष्का सारखे अनेक दिग्गज त्यांचे भक्त आहेत.

Premanand Maharaj darshan | Sakal

रोज होते हजारोंच्या गर्दीत दर्शन

रोज सकाळी हजारो श्रद्धाळू युपीतील वृंदावन येथे राधाकेली कुंज आश्रमात दर्शनासाठी येतात.

Premanand Maharaj darshan | Sakal

अलीकडे तब्येत बिघडली होती

महाराजांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, यानंतर त्यांच्या आरोग्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आल्या.

Premanand Maharaj darshan | Sakal

दर्शनासाठी पहाटे 2:30 वाजता या!

प्रेमानंद महाराज सकाळी 2:30 वाजता आपल्या निवासस्थानाहून राधाकेली कुंज आश्रमात चालत जातात.

Virat Kohli - Anushka Sharma | Sakal

आश्रम कुठे आहे?

वृंदावनमधील इस्कॉन मंदिराजवळ, परिक्रमा रोडवर – भक्ति वेदांत हॉस्पिटलसमोर.

Premanand Maharaj darshan | Sakal

दर्शनासाठी टोकन अनिवार्य!

सकाळी 9:30 वाजता आश्रमात टोकन वाटप होते. टोकन घेतल्याशिवाय दुसऱ्या दिवशी दर्शन शक्य नाही.

Premanand Maharaj darshan | Sakal

आधार कार्ड घ्यायला विसरू नका!

टोकन मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. अन्यथा प्रवेशात अडचण येऊ शकते.

Important Cards | Sakal

एकांत भेटीसाठी विशेष टोकन

जर तुम्हाला महाराजांशी वैयक्तिक संवाद साधायचा असेल, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 वाजता आश्रमात यावं लागतं.

Premanand Maharaj darshan | Sakal

सकाळी 7:30 चं दुसरं टोकन

याच दिवशी तुम्हाला 7:30 वाजताचं दर्शन टोकन मिळू शकतं – जेथे महाराजांचे मुखदर्शन आणि आशीर्वाद घेता येतो.

Virat Kohli - Anushka Sharma | Sakal

269, signing off... विराटच्या निवृत्तीच्या पोस्टमधील या आकड्याचा नेमका अर्थ काय

Virat Kohli | Sakal
येथे क्लिक करा