'या' टिप्स करा फॉलो उन्हाळ्यात एसीचे बिल येईल कमी

पुजा बोनकिले

कडक उन्हाळ्यात थंडावा मिळावा यासाठी एसी आणि कुलरचा वापर केला जातो.

Sakal

अनेक लोकांकडे एसीचा वापर केला जातो.

Sakal

पण एसीचा वापर खुप केल्याने बिल जास्त येईल अशी भिती असते.

Sakal

तुम्ही पुढील टिप्स वापरून बिलामध्ये कपात करू शकता.

Sakal

एसीचे तापमान २४ ठेवावे

Sakal

एसीचे तापमान १८ वर ठेऊ नका.

Sakal

एसी ५ स्टार रेटिंग असलेला खरेदी करावा.

Sakal

एसी वापर करताना टायमर लावावा.

Sakal

एसी वेळोवेळी तपासणी करावी.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal