उन्हाळ्यात होणाऱ्या सर्दी - खोकल्यापासून कसा करावा बचाव?

पुजा बोनकिले

अनेकांना उन्हाळ्यात सर्दी-खोकल्याचा त्रास होतो.

Sakal

तापमानातील बदलामुळे अशा समस्या निर्माण होतात.

Sakal

घरगुती पद्धतींचा वापर करून सर्दी -खोकला कमी करू शकता.

Sakal

उन्हाळ्यात भरपुर पाणी प्यावे.

Sakal

चहा कॉफीचे सेवन टाळावे.

Sakal

नियमितपणे ७ ते ८ तास पुरेशी झोप घ्यावी.

Sakal

उन्हाळ्यात स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.

Sakal

झोपताना हळदीचा काढा किंवा दूध प्यावे.

Sakal

सर्दीपासून आराम मिळण्यासाठी वाफ घ्यावी.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal