Aarti Badade
लहान आकाराची झुरळे रात्रीच्या वेळी किचनमधील भांड्यांवर आणि कपड्यांवर फिरतात, ज्यामुळे अन्न दूषित होऊन कुटुंबातील सदस्य गंभीर आजारी पडू शकतात.
Get Rid of Cockroaches
Sakal
घरातील झुरळांना झटक्यात मारण्यासाठी बेकिंग सोडा आणि साखर समप्रमाणात एकत्र करून त्याची एक फाईन पावडर (पूड) तयार करून घ्या.
Get Rid of Cockroaches
Sakal
ही तयार केलेली पूड रात्री झोपण्यापूर्वी झुरळे येण्याच्या संभाव्य जागांवर टाकून ठेवा; साखरेच्या मोहाने हे मिश्रण खाल्ल्यावर झुरळे लगेच मरून जातात.
Get Rid of Cockroaches
Sakal
तेजपत्त्याची सुकी पूड करून ती स्वयंपाकघरातील कपाटांमध्ये, गॅस शेगडीजवळ, सिंकखाली आणि भिंतींच्या फटींमध्ये टाका; याच्या तीव्र वासाने झुरळे घर सोडून पळून जातात.
Get Rid of Cockroaches
Sakal
एक स्प्रे बॉटल घेऊन त्यात पाणी, ताज्या लिंबाचा रस आणि पांढरा व्हिनेगर एकत्र करून मिश्रण तयार करा आणि झुरळ दिसताच त्यावर थेट स्प्रे करा.
Get Rid of Cockroaches
Sakal
झुरळांचा वावर पूर्णपणे थांबवण्यासाठी रात्रीच्या वेळी किचन ओटा आणि सिंक भाग धुवून पूर्णपणे सुका (कोरडा) ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
Get Rid of Cockroaches
Sakal
रात्री सिंकमध्ये खरकटी भांडी तशीच ठेवून दिल्याने झुरळांची संख्या वेगाने वाढते, त्यामुळे जेवण झाल्यावर भांडी लगेच घासून धुण्याची सवय ठेवा.
Get Rid of Cockroaches
Sakal
Weight loss mistakes to avoid
Sakal