Aarti Badade
वजन कमी करण्यासाठी अनेक जण जेवण सोडतात किंवा तासनतास अति व्यायाम करतात; पण हे शरीरासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.
Weight loss mistakes to avoid
Sakal
जेवण टाळल्याने वजन लवकर कमी होईल, पण क्रॅश डायटिंगमुळे शरीरात ऊर्जेची कमतरता निर्माण होते. शरीर उपासमारीच्या अवस्थेत गेल्याने चयापचय क्रिया मंदावते.
Weight loss mistakes to avoid
Sakal
वजन कमी करण्यासाठी व्यायाम आवश्यक असला तरी अति व्यायाम केल्याने स्नायूंना इजा आणि थकवा येऊ शकतो.
Weight loss mistakes to avoid
Sakal
लोक आहाराकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे शरीरात प्रोटीनची कमतरता होते. स्नायूंचे प्रमाण टिकवण्यासाठी आहारात कडधान्ये, चीज, अंडी, दही आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करणे गरजेचे आहे.
Weight loss mistakes to avoid
Sakal
वजन कमी करण्यासाठी चांगली झोप आणि तणावावर नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे आहे. पुरेशी झोप न मिळाल्यास भूक नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर वाईट परिणाम होतो.
Weight loss mistakes to avoid
Sakal
अचानक आपले अन्नसेवन खूप कमी करतात, त्यांच्यामध्ये वजन वेगाने वाढणे, अशक्तपणा, चक्कर येणे आणि मोठ्या प्रमाणात केस गळणे यांसारख्या गंभीर समस्या वाढू लागतात.
Weight loss mistakes to avoid
Sakal
योग्य पद्धतीने वजन कमी करणे म्हणजे केवळ कमी खाणे नव्हे; तर संतुलित आहार, नियमित व मर्यादित व्यायाम, ७ ते ८ तासांची पुरेशी झोप आणि निरोगी सवयींचा सातत्यपूर्ण अवलंब करणे होय.
Weight loss mistakes to avoid
Sakal
Fatty Liver Symptoms and Diet
Sakal