पुजा बोनकिले
आजकाल केसगळतीची समस्या वाढत चालली आहे.
केसांना घनदाट आणि काळे करण्यासाठी पुढील उपाय करु शकता.
केस लांब आणि घनदाट करण्यासाठी मेथी दाणा पाणी लावावे.
कोरफड जेल लावल्याने केस लांब आणि घनदाट होतात.
आवळा पावडरमधील घटक केसांना लांब आणि घनदाट बनवतात
तुम्हाला केस घनदाट आणि लांब हवे असतील तर शिकाकाई पावडर वापरावे,
खोबरेल तेल लावल्याने केस लांब आणि घनदाट होतात.
सरसोचे तेल लावल्याने केस घनदाट आणि काळे होतात.
केस काळे आणि घनदाट करायचे असेल तर कांद्याचा रस लावावे.