Anushka Tapshalkar
दिवाळीच्या सणात घराची सजावट, रोशणाई आणि झेंडूच्या फुलांच्या माळांशिवाय अपूर्ण वाटते. परंतु सणाच्या काळात झेंडूची फुलं महाग मिळतात. अशा परिस्थितीत ही फुलं घरच्या घरीच उगवली तर कसं होईल? चला तर मग जाणून घेऊया घरच्या घरी झेंडूचे रोप उगवण्याची सोपी पद्धत.
Diwali Home Decorations
sakal
नायट्रोजन आणि पोटॅशियम असलेले खत वापरा. शेणाचे द्रव, एप्सम सॉल्ट आणि समुद्री गवताचे खत एकत्र करून मातीत मिसळा. यामुळे फुलांची संख्या आणि आकार वाढण्यास मदत होते.
Right Amount of Fertilizers
sakal
४०% नदीतील वाळू, २०% वर्मीकंपोस्ट, ४०% बागेची माती, यामुळे मुळांची चांगली वाढ होते आणि रोप मजबूत राहते.
Rigth Mixture of Soil
sakal
झेंडूच्या छाटणीसाठी ऑगस्ट महिना अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे दिवाळीपर्यंत फुलांनी बाग भरून जाते.
बीऐवजी कटिंगने वाढवलेले रोप अधिक फुलते. वरच्या भागांचे पिंचिंग केल्याने रोपे घनदाट होतात आणि जास्त कळ्या येतात.
Pinching and Prooning
sakal
फुलांच्या निर्मितीसाठी रोपांना रोज पुरेसा सूर्यप्रकाश मिळू द्या.
Let it Have Enough Sunlight
sakal
मातीचा वरचा थर कोरडा झाल्यावरच पाणी घाला. कायम ओलसर मातीमुळे मुळे सडू शकतात.
Timely Watering
sakal
साप्ताहिक किंवा वेळोवेळी कडूनिंबाच्या तेल फवारणी करा. यामुळे कीड आणि रोगांपासून बचाव होतो.
Neem Oil for Protection from Insects
sakal
Diwali Home Decor Ideas: दिवाळीसाठी सजवा घर या ७ जबरदस्त आयडियाजने!
Diwali Home Decor Ideas
sakal