पुजा बोनकिले
युट्यूब चॅनल चालू केलं की सुरुवातीला व्ह्यूज आणि सबस्क्राइबर वाढवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो.
पेड प्रमोशनसाठी पैसे खर्च करण्याऐवजी पुढील काही टिप्स फॉलो करून युट्यूब चॅनल लोकप्रिय बनवू शकता.
थंबनेलमध्ये मोठ्या फॉन्टमध्ये मजकूर, आकर्षक एक्सप्रेशन्स आणि उच्च दर्जाचे इमेजेस वापरा
युट्यूब हे एक प्रकारचे सर्च इंजिन असल्याने टायटल, डिस्क्रिप्शन आणि टॅग्समध्ये प्रेक्षक शोधत असलेले कीवर्ड वापरणं खूप महत्त्वाचं असतं
प्रेक्षकांशी कमेंटद्वारे संवाद साधा, पोल घ्या, कम्युनिटी टॅबमध्ये सक्रिय रहा.
युट्युबची लोकप्रियता वाढवण्यासाठी सोशल मिडियावर शेअर करा.
आठवड्यातून किमान एक व्हिडिओ ठराविक दिवशी आणि वेळेला अपलोड करा.