Aarti Badade
उन्हाळ्यात गोड आणि नैसर्गिकरीत्या पिकलेले कलिंगड ओळखण्यासाठी 'या' सोप्या टिप्स फॉलो करा.chemical free watermelon
chemical free watermelon
Sakal
कलिंगडाचा देठ सुकलेला आणि तपकिरी असेल, तर समजावे की ते फळ वेलावरच नैसर्गिकरीत्या पिकलेले आहे.
chemical free watermelon
Sakal
कलिंगडावर असलेला जमिनीकडील भाग (Field Spot) गडद पिवळा किंवा क्रीम रंगाचा असल्यास ते फळ गोड असते.
chemical free watermelon
Sakal
कलिंगडावर हलकी थाप मारल्यावर जर 'पोकळ' आवाज आला, तर ते फळ आतून पूर्णपणे पिकलेले आणि रसाळ असते.
chemical free watermelon
Sakal
दोन सारख्या आकाराच्या फळांपैकी जे कलिंगड वजनाला जास्त जड भरेल, तेच निवडा कारण त्यात पाण्याचे प्रमाण उत्तम असते.
chemical free watermelon
Sakal
FSSAI नुसार, जर कलिंगडाचा गर असामान्य गडद लाल असेल आणि चव कृत्रिम वाटत असेल, तर त्यात इंजेक्शनचा वापर असू शकतो.
chemical free watermelon
Sakal
नैसर्गिक कलिंगड निवडून त्यातील लायकोपीन आणि व्हिटॅमिन C चा लाभ घ्या, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.
chemical free watermelon
Sakal
Dark Green vs Striped Watermelon
Sakal