Sandeep Shirguppe
शुद्ध खवा साधारण पांढऱ्या ते फिकट क्रीम रंगाचा असतो. खूप पिवळसर रंगअसेल तर भेसळ असू शकते.
Khava Purity Test food quality
esakal
शुद्ध खव्याला दुधाचा हलका गोड वास येतो. आंबट, तेलकट किंवा रासायनिक वास असल्यास खवा खराब असू शकतो.
Khava Purity Test food quality
esakal
खवा हातात घेतल्यावर मऊ आणि एकजीव वाटतो. खूप चिकट, दाणेदार किंवा पावडरसारखा असेल तर भेसळीची शक्यता आहे.
Khava Purity Test food quality
esakal
कोमट पाण्यात खव्याचा छोटा तुकडा टाका. शुद्ध खवा सहज मिसळतो, तर भेसळयुक्त खव्यात गुठळ्या दिसतात.
Khava Purity Test food quality
esakal
भेसळ खवा साबणासारखा, कडू किंवा विचित्र चवीचा असल्यास तो खवा टाळावा.
Khava Purity Test food quality
esakal
खवा गरम केल्यावर थोडेसे तूप बाहेर पडते. जर तेलकट थर किंवा अनैसर्गिक अवशेष दिसले तर भेसळ असू शकते.
Khava Purity Test food quality
esakal
खव्यात आयोडीनचे दोन-तीन थेंब टाकल्यावर रंग निळा झाला तर त्यात स्टार्च मिसळलेले असू शकते.
Khava Purity Test food quality
esakal