सकाळ डिजिटल टीम
तूपामध्ये मीठ आणि हायड्रोक्लोरिक अॅसिड मिक्स करा.जर 20 मिनिटांनी तूपाचा रंग बदलला, तर त्यात भेसळ आहे.
एक ग्लास पाण्यात एक चमचाभर तूप घाला.जर तूप पाण्यावर तरंगलं, तर ते शुद्ध आहे.
शुद्ध तूपाचा रंग पिवळसर असतो.भेसळयुक्त तूप हलकं पांढरं दिसू शकतं.
शुद्ध तूप रेफ्रिजरेटरमध्ये घट्ट होते.सामान्य तापमानावर ते सहज वितळते.
शुद्ध तुपाची चव स्पष्टपणे समजते.भेसळ असलेल्या तूपाची चव कमी असू शकते.
शुद्ध तूपाचा गंध ताजं आणि नैसर्गिक असतो.भेसळयुक्त तूपाचा गंध कमी आणि तिखट असू शकतो.
शुद्ध तूपाची चव गोडसर आणि फ्रेश असते.भेसळ असलेल्या तूपाची चव वेगळी आणि तीव्र होऊ शकते.