सुंदर दिसणारे आंबेच ठरू शकतात घातक! ७ सेकंदात ओळखा केमिकलने पिकवलेले आंबे

Anushka Tapshalkar

आंब्यांचा हंगाम सुरू… पण सावध!

उन्हाळा आला की बाजारात आंब्यांची रेलचेल होते. मात्र दिसायला आकर्षक असलेले सर्व आंबे सुरक्षित असतीलच असे नाही.

How to Identify Chemically Ripened Mangoes

|

sakal

‘ऑर्गॅनिक’ नावाखाली फसवणूक?

काही विक्रेते कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे ‘ऑर्गॅनिक’ म्हणून विकतात—ग्राहकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे.

How to Identify Chemically Ripened Mangoes

|

sakal

धोकादायक केमिकल्सचा वापर

कॅल्शियम कार्बाइडसारख्या रसायनांचा वापर करून आंबे पटकन पिकवले जातात—हे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

How to Identify Chemically Ripened Mangoes

|

sakal

रंगावरून ओळखा

नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा एकसारखा पिवळा नसतो—त्यात हिरवा, पिवळा आणि कधी लाल छटा दिसतात.

How to Identify Chemically Ripened Mangoes

|

sakal

खूप परफेक्ट दिसतोय? सावध!

अतिशय गुळगुळीत, एकसारखा सोनेरी रंग असलेले आंबे कृत्रिम असण्याची शक्यता जास्त असते.

How to Identify Chemically Ripened Mangoes

|

sakal

वास आणि चव तपासा

रासायनिक वास, विचित्र किंवा कडू चव—हे स्पष्ट संकेत आहेत की आंबा नैसर्गिक नाही.

How to Identify Chemically Ripened Mangoes

|

sakal

आरोग्यावर गंभीर परिणाम

अशा आंब्यांमुळे घशात जळजळ, उलटी, जुलाब होऊ शकतात. दीर्घकाळात श्वसन व मज्जासंस्थेवरही वाईट परिणाम होऊ शकतो.

How to Identify Chemically Ripened Mangoes

|

sakal

उन्हाळ्यात फळांवर काळं मीठ घालून खाल्लं तर काय होत?

What happens if sprinkle black salt on fruits in summer

|

sakal

आणखी वाचा