Saisimran Ghashi
उन्हाळा आला रे आला की बाजारात जिथे पाहाल तिथे लालबुंद टरबूज, कलिंगड दिसू लागतात
powder riped watermelon test
esakal
पण कालच महाराष्ट्रात एक घटना घडली, जिथे कलिंगड खाल्ल्यानंतर कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला.
mumbai family death after eating Watermelon
esakal
त्यामुळे जर तुम्ही कलिंगड खरेदी करत असाल तर ते पावडरने पिकलेले किंवा इंजेक्शन दिलेले आहे का नक्की पाहायला हवे.
chemically injected Watermelon
esakal
नैसर्गिकरित्या पिकलेल्या कलिंगडावर जमिनीला टेकलेल्या बाजूला गडद पिवळा किंवा क्रीम रंगाचा डाग असतो, जो कृत्रिम कलिंगडावर नसतो.
White or Yellow Spot on Watermelon
esakal
रसायनाने पिकवलेले कलिंगड अतिशय गडद हिरवे आणि जास्त चमकणारे दिसते, तर नैसर्गिक कलिंगडाचा रंग थोडा फिकट असतो.
Skin Color and Shine of Watermelon
esakal
कलिंगड कापल्यानंतर त्याचा गर अतिशय गडद लाल किंवा जांभळट दिसत असेल, तर त्यात इंजेक्शनने रंग भरलेला असण्याची शक्यता असते.
Color of the Watermelon Pulp
esakal
कलिंगडाच्या सालीवर किंवा देठाजवळ पांढरी पावडर किंवा चुनखडीसारखे कण दिसत असतील, तर ते रसायनाने पिकवलेले असते.
White Powder Layer on Watermelon
esakal
नैसर्गिकरित्या पिकलेल्या कलिंगडाच्या बिया काळ्या किंवा गडद तपकिरी असतात, तर रसायने वापरलेल्या कलिंगडात बिया पांढऱ्या असू शकतात.
Color of Watermelon Seeds
esakal
कलिंगडाचा एक तुकडा पाण्यात टाकल्यावर जर पाणी लगेच लाल किंवा गुलाबी झाले, तर समजून जा की त्यात कृत्रिम रंगाचा वापर केला आहे.
Watermelon Water Color Test
esakal
Why Hapus is Known as Alphonso Mango Worldwide
esakal