Saisimran Ghashi
उन्हाळा सुरू होताच हापूस आंब्यांची मागणी वाढली आहे. रसाळ, गोड हापूस आंबे..
hapus name origin history
esakal
पण हापूसला हापूसच का म्हंटले जाते हे युनिक नाव कसे पडले याचा विचार कधी केलात का?
hapus mango name meaning
esakal
हापूस हे नाव पोर्तुगीज अधिकारी 'अफोन्सो डी अल्बुकर्क' (Afonso de Albuquerque) याच्या नावावरून पडले आहे.
Evolution of alphonso Name
esakal
परदेशी उच्चार जमेनासे झाल्याने स्थानिक लोक 'अफोन्सो'ला 'आफूस' म्हणू लागले आणि पुढे त्याचे 'हापूस' झाले.
alphonso mango how become hapus
esakal
पोर्तुगीजांनी युरोपीय कलमीकरण पद्धत भारतात आणली, ज्यामुळे या खास जातीचा जन्म झाला.
hapus mango Afonso de Albuquerque link
esakal
१५ व्या शतकात पोर्तुगीजांनी हे फळ भारतात आणले आणि कोकणातील हवामानात ते उत्तम प्रकारे रुजले.
Hapus Connection with Konkan
esakal
गोव्यातील पोर्तुगीज बागांमध्ये या आंब्याची पहिली लागवड करण्यात आली आणि तिथून तो रत्नागिरीत पसरला.
Alphonso First Cultivation
esakal
आज हेच 'हापूस' नाव जगभरात 'अल्फोन्सो' (Alphonso) या नावाने अत्यंत लोकप्रिय आहे.
Hapus mango Global Recognition
esakal
How to Identify Rotten Mangoes Without Cutting it
esakal