खाण्यायोग्य केळी कोणती 'हे' कसे ओळखाल?

सकाळ डिजिटल टीम

केळी

केळीमध्ये व्हिटॅमिन बी६, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात.

How to Identify Edible Bananas Tips for Safe Consumption | Sakal

पिकवलेली केळी

कार्बाइडने पिकवलेली केळी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

How to Identify Edible Bananas Tips for Safe Consumption | Sakal

पाण्यावर

नैसर्गिकरित्या पिकवलेली केळी पाण्यात बुडते, तर कार्बाइडने पिकवलेली केळी पाण्यावर तरंगते.

How to Identify Edible Bananas Tips for Safe Consumption | Sakal

तपकिरी डाग

नैसर्गिकरित्या पिकलेल्या केळीच्या सालीवर तपकिरी डाग असतात, परंतु कार्बाइडने पिकवलेल्या केळीच्या सालीवर असे डाग कमी असतात.

How to Identify Edible Bananas Tips for Safe Consumption | Sakal

देठाचा रंग

नैसर्गिकरित्या पिकलेल्या केळीचा देठ काळा असतो, तर कार्बाइडने पिकवलेल्या केळीचा देठ हिरवा असतो.

How to Identify Edible Bananas Tips for Safe Consumption | Sakal

भेसळयुक्त केळी

भेसळयुक्त केळी खाल्ल्याने पोटाच्या समस्या आणि त्वचेवर हानिकारक परिणाम होऊ शकतात.

How to Identify Edible Bananas Tips for Safe Consumption | Sakal

रासायनिक पदार्थ आणि धोका

कार्बाइडने पिकवलेल्या केळ्यांमध्ये रासायनिक पदार्थांचा वापर होतो, जो तुमच्या शरीरासाठी हानिकारक असू शकतो, त्यामुळे अशी केळी टाळा.

How to Identify Edible Bananas Tips for Safe Consumption | Sakal

रात्री ट्रेन वेगाने धावण्यामागे 'ही' आहेत कारणे

Trains Run Faster at Night | Sakal
येथे क्लिक करा