असे फंडे...असे फेक कॉल

पुजा बोनकिले

आधुनिक युगात फेक कॉलचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे अनेकांची फसवणून देखील झाली आहे.

Sakal

हे फेक कॉल करण्यासाठी कोणत्या पद्धतींचा वापर करतात हे जाणून घेऊया.

Sakal

महावितरणच्या लोगोचा वापर करून बिल भरण्याच्या नावाखाली फेक कॉल. विशेषतः ज्येष्ठांना येण्याचे प्रकार.

Sakal

मोबाइल क्रमांकाचा लकी ड्रॉमध्ये नंबर लागल्याची खोटी माहिती देतात.

Sakal

मोबाइल क्रमांकावर मोठ्या रकमेचे रिचार्ज करून देण्याचे आमिष दाखवितात. याला अनेकजण बळी पडतात.

Sakal

न्यूड, सेक्स्टॉर्शनच्या नावाखाली महिला, तरुणींच्या फोटोंचा वापर करत धमकी देतात.

Sakal

बँकेतून बोलत असल्याचे सांगत डेबिट, क्रेडिट कार्डच्या नावाखाली फसवणुकीचे वाढते प्रकार समोर आले आहे.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal