Yashwant Kshirsagar
खजूर हे एक ड्राय फ्रूट आहे जे चवीला गोड लागते पण तो खूप आरोग्यदायी मानला जातो. जवळजवळ सर्वांनाच ते खायला आवडतो.
How To Identify Fake Dates
esakal
खजूरमध्ये फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे, ग्लुकोज आणि खनिजे असतात. हे शरीरासाठी फायदेशीर मानले जातात.
How To Identify Fake Dates
esakal
आजकाल बाजारात बनावट खजूर देखील उपलब्ध आहेत. ते खाल्ल्याने आरोग्याला कोणताही फायदा होत नाही; उलट, त्यांच्या गोडपणामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. नकली खजूर कसे ओळखायचे जे जाणून घेऊ
How To Identify Fake Dates
esakal
नकली खजूर हलक्या तपकिरी रंगाचे आणि चमकदार असतात. लोक यासाठी सहसा रंग किंवा ग्लिसरीन वापरतात.
How To Identify Fake Dates
esakal
खरे खजूर खायला नेहमीच मऊ असतात. तोंडात ठेवताच त्या विरघळतात, तर बनावट खजूर घट्ट राहतात.
How To Identify Fake Dates
esakal
खऱ्या खजूरांना सौम्य, नैसर्गिक गोड सुगंध असतो. बनावट खजूरांना एक विचित्र वास असतो जो सहन होत नाही.
How To Identify Fake Dates
esakal
खजूर थोडा वेळ पाण्यात तसेच ठेवा. जर ते बनावट असतील तर त्यांचा रंग पाण्यात फिकट होऊ लागेल.ओरिजनल असेल तर रंग बदलणार नाही.
How To Identify Fake Dates
esakal
खजूर खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते. ते हाडे मजबूत करतात आणि पोट निरोगी ठेवतात.
How To Identify Fake Dates
esakal
मधुमेहाच्या रुग्णांनी किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी खजूर टाळावेत. त्यामध्ये भरपूर नैसर्गिक साखर असते, जी रक्तातील साखर वाढवू शकते.
How To Identify Fake Dates
esakal
Gadpahra haunted Fort India
esakal