बँक तुम्हाला कोणत्या नंबरवरून फोन करते! असा ओळखा खरा कॉल

Vinod Dengale

कॉल

अनोळखी नंबर वरून फोन आला की मनात प्रश्न येतो, हा कॉल खरा आहे की फेक?

भीती

अनेक वेळा स्पॅम कॉलच्या भीतीने आपण बँकेचे महत्त्वाचे कॉलही मिस करतो.

खास नंबर

आता एक सोपा नियम लक्षात ठेवा बँकांचे खरे कॉल खास नंबरवरूनच येतात.

1600

Telecom Regulatory Authority of India (TRAI) च्या नियमानुसार, बँका ‘1600’ नंबर सीरीज वापरतात.

फसवणूक कमी करण्यासाठी

म्हणजेच, जर कॉल ‘1600’ ने सुरू होत असेल, तर तो बहुतेक बँकेकडून असतो. हा नियम फसवणूक कमी करण्यासाठी आणि लोकांचा विश्वास वाढवण्यासाठी लागू केला आहे.

बँका

State Bank of India, IDBI Bank, HDFC Bank यांसारख्या बँका या सीरीजचा वापर करतात.

सुरक्षितता

पण लक्षात ठेवा — कोणतीही बँक कधीच OTP, PIN, पासवर्ड किंवा CVV विचारत नाही.

नंबर तपासा

पुढच्या वेळी कॉल आला तर नंबर तपासा, सुरक्षित राहा आणि फसवणूक टाळा!

पोस्ट ऑफिस FD चा कमाल फायदा! 1 लाखाचे होतात इतके पैसे

Guaranteed Returns? Post Office FD Delivers Huge Profit on ₹1 Lakh

|

eSakal

हेही वाचा