पोस्ट ऑफिस FD चा कमाल फायदा! 1 लाखाचे होतात इतके पैसे

Vinod Dengale

FD योजना

पोस्ट ऑफिसची FD योजना आता सुरक्षित आणि आकर्षक गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय बनली आहे.

FD पर्याय

पोस्ट ऑफिसमध्ये 1, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी FD उघडता येते.

सुरक्षितता

या FD वर बँकांच्या तुलनेत चांगला व्याजदर आणि सरकारची हमी असल्याने सुरक्षितता असते.

1 वर्ष

पोस्ट ऑफिसमध्ये 1 वर्षासाठी 1 लाख रुपये FD केल्यास 6.9% व्याजदराने मॅच्युरिटीला तुम्हाला 1,07,081 रुपये मिळतात.

2 वर्ष

2 वर्षांच्या FD मध्ये 1 लाख रुपये गुंतवल्यास एकूण रक्कम 1,14,888 रुपये मिळते.

3 वर्ष

3 वर्षांच्या FD मध्ये 1 लाखांची गुंतवणूक वाढून 1,23,508 रुपये होईल.

5 वर्ष

5 वर्षांच्या FD मध्ये 1 लाख रुपये गुंतवल्यास1,44,995 रुपये सुरक्षित परतावा मिळतो.

रोज 'या' बँकांमध्ये जाता, पण फुलफॉर्म काय माहित आहे का?

हेही वाचा