Anushka Tapshalkar
आहारातील आयोडिन कमतरता, संप्रेरक असंतुलन, बाळंतपणानंतरची स्थिती किंवा जन्मतः ग्रंथी विकसित न होणे यामुळे हायपोथायरॉईडिझम होऊ शकतो.
आहारात कोणताही बदल नसतानाही वजन झपाट्याने कमी होणे.
हृदयाचे ठोके वेगाने वाढणे, अनियमित ठोके जाणवणे.
जरी हवामान थंड असले तरीही अधिक प्रमाणात घाम येणे.
मानसिक तणाव वाढणे, लहानसहान गोष्टींवर चिडचिड होणे.
वातावरणानुसार शरीराचे तापमान न बदलणे, गरम वाटत राहणे.
हात, पाय किंवा संपूर्ण शरीर थरथरणे, स्थिरता कमी होणे.
रात्री चटकन झोप न येणे किंवा झोपेत व्यत्यय येणे.
डोळे फुगलेले वाटणे, सूज येणे किंवा दृष्टी कमजोर होणे.
सतत भूक लागत राहणे पण वजन न वाढणे.
वारंवार मळमळणे, जुलाब होणे किंवा पचन बिघडणे.