Anushka Tapshalkar
त्या व्यक्तीला पाहताच पोटात फुलपाखरं उडाल्यासारखं वाटतं आणि मन अचानक आनंदाने भरून जातं.
Big Signs of Love at First Sight
sakal
समोरची व्यक्ती दिसताच शब्द अडकतात, हात थरथरतात आणि स्वतःचं वागणंही बदलल्यासारखं वाटतं.
Nervouseness
sakal
त्या व्यक्तीसोबत एक वेगळीच जवळीक आणि कम्फर्ट फील होतो, जणू अनेक वर्षांपासून ओळख आहे.
Feeling of Past Connection
sakal
तुम्ही शांत स्वभावाचे असलात तरी त्या व्यक्तीशी संवाद साधण्याचा मोह आवरत नाही.
Urge to Speak with Him
sakal
ते तुमच्या नेहमीच्या ‘टाइप’पेक्षा भिन्न असतात, तरीही तुम्ही नकळत त्यांच्याकडे ओढले जाता आणि हाच अनुभव तुम्हाला संभ्रमात टाकतो.
Unexpected Attraction
sakal
त्यांचा चेहरा, आवाज किंवा पुन्हा भेटण्याची कल्पना सतत डोक्यात फिरत राहते.
Constant Thoughts about them
sakal
डेटिंगपासून एकत्र आयुष्य घालवण्यापर्यंत अनेक कल्पना नकळत मनात येऊ लागतात.
Daydreaming about Future
sakal
Relationship Tips
sakal