Saisimran Ghashi
उन्हाळ्याच्या दिवसांत फळे खाणे, शरीरासाठी थंड आणि फायद्याचे मानले जाते
summer fruits Calcium Carbide Health Risks
esakal
पण पावडरने, केमिकलने पिकवलेली फळे शरीरासाठी घातक ठरू शकतात.
Tests to Identify Artificially Ripened Fruits
esakal
चला तर जाणून घ्या कोणतेही फळ पावडरने पिकवलेले आहे की नैसर्गिक आहे हे पाहायची सोपी ट्रिक
How to Spot Carbide Ripened Fruits at Home
esakal
नैसर्गिक फळांवर रंगाची विविधता असते, तर पावडरने पिकवलेली फळे सगळीकडून एकसारखी गडद पिवळी दिसतात
fruit color test
esakal
नैसर्गिकरीत्या पिकलेल्या फळांवर काही प्रमाणात काळे किंवा तपकिरी डाग असतात, जे पावडरने पिकवलेल्या फळांवर नसतात.
fruit blackishness test
esakal
फळ पूर्ण पिवळे असूनही जर त्याचा देठ हिरवा दिसत असेल, तर ते औषध लावून पिकवलेले असू शकते.
stem test
esakal
पाण्यात फळे टाकल्यावर जी तळाला जातात ती नैसर्गिक, तर पाण्यावर तरंगणारी फळे औषधाने पिकवलेली असतात.
Water Test
esakal
बाहेरून पिवळी दिसणारी फळे हाताने दाबल्यावर जर काही ठिकाणी कडक लागली, तर ती कृत्रिमरीत्या पिकवलेली असतात.
Texture and Firmness test
esakal
पावडरने पिकवलेली फळे खाताना चवीला थोडी कमी गोड लागतात आणि त्यात नैसर्गिक रसाचे प्रमाणही कमी असते.
Taste and Juiciness test
esakal
औषध वापरलेली फळे खाल्ल्यानंतर अनेकदा तोंडात किंवा घशात थोडी जळजळ किंवा खाज जाणवू शकते.
side effects of chemical riped fruits
esakal
avoid these 4 foods with watermelon
esakal