Aarti Badade
रोजच्या आहारात वापरला जाणारा लसूण शुद्ध असणे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
Real vs Fake Garlic
Sakal
अस्सल आणि शुद्ध लसणाला नेहमीच नैसर्गिक आणि अतिशय तीव्र सुगंध असतो.
Real vs Fake Garlic
Sakal
अस्सल लसणाची साल थोडी खडबडीत आणि पातळ असते, तर भेसळयुक्त साल चमकदार दिसते.
Real vs Fake Garlic
Sakal
नैसर्गिक लसूण किंचित क्रीम रंगाचा असतो, तर रासायनिक प्रक्रिया केलेला लसूण खूप शुभ्र दिसतो.
Real vs Fake Garlic
Sakal
पाण्यात टाकल्यावर अस्सल लसणाची पाकळी तळाशी बसते, तर रासायनिक लसूण पाण्यावर तरंगू शकतो.
Real vs Fake Garlic
Sakal
देशी लसूण आकाराने लहान आणि चवीला तिखट असतो, तर चायनीज लसूण मोठा आणि फिकट असतो.
Real vs Fake Garlic
Sakal
लसणाची खरेदी करताना या छोट्या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमच्या कुटुंबाचे आरोग्य जपू शकता.
Real vs Fake Garlic
Sakal
BP Medicine Timing
Sakal