Sandeep Shirguppe
गुळाला खारट किंवा कडू चव येत असल्यास केमिकल्स मिसळल्याची शक्यता असते. शुद्ध गुळ उसाचा गोडवा देतो.
How Identify Pure Jaggery
esakal
शुद्ध गुळाचा नैसर्गिक रंग गडद तपकिरी किंवा काळपट असतो. चवीला गोड व कडक असतो.
How Identify Pure Jaggery
esakal
रसायनमुक्त आणि शुद्ध गूळ ओळखण्यासाठी रंग, चव आणि पोत तपासा.
How Identify Pure Jaggery
esakal
फिकट रंगाचा गुळ किंवा तपकिरी गुळ नैसर्गिक पद्धतीने बनवलेला असतो.
How Identify Pure Jaggery
esakal
गुळाला खारट किंवा कडू चव येत असल्यास केमिकल्स मिसळल्याची शक्यता असते. शुद्ध गुळ उसाचा गोडवा देतो.
How Identify Pure Jaggery
esakal
एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन गुळाचा तुकडा टाका, शुद्ध गूळ हळूहळू विरघळतो आणि तळाशी कोणताही पांढरा थर किंवा घाण साचत नाही.
How Identify Pure Jaggery
esakal
केमिकलयुक्त गूळ मऊ असतो आणि हाताने सहज तुटतो, केमिकल विरहीत गूळ कठीण असतो.
How Identify Pure Jaggery
esakal
सेंद्रिय गुळाची खरेदी करताना पाकिटावर 'FSSAI', 'इंडीया ऑरगॅनिक' किंवा 'जैविक भारत' असे अधिकृत प्रमाणपत्र असते.
How Identify Pure Jaggery
esakal