Saisimran Ghashi
एकादशीच्या पवित्र उपवासाला साबुदाणा आवर्जून खाल्ला जातो, पण आरोग्यासाठी तो शुद्ध असणे अत्यंत गरजेचे आहे.
Simple Tests to Detect Adulterated Sabudana
esakal
बाजारामध्ये अनेकदा बनावट किंवा रासायनिक प्रक्रिया केलेला साबुदाणा विकला जातो, जो ओळखण्यासाठी काही सोप्या घरगुती ट्रिक्स जाणून घ्या
Why Pure Sabudana is Essential for Ekadashi Upvas
esakal
शुद्ध साबुदाणा हलका मोत्यासारखा दिसतो, तर भेसळ असलेला खूप पांढराशुभ्र चमकतो.
Shine and Color test
esakal
चांगला साबुदाणा जाळल्यास फुगतो, तर भेसळ असलेला जळताना दुर्गंध आणि काळी राख सोडतो.
Burning Test
esakal
अस्सल साबुदाणा चावताना कडक लागतो, तर बनावट साबुदाणा पावडरीसारखा आणि रासायनिक लागतो.
Taste and Texture test
esakal
शुद्ध साबुदाणा पाण्यात व्यवस्थित फुगतो, तर भेसळ असलेला साबुदाणा पाण्यात लगेच विरघळतो.
Water Soaking test
esakal
साबुदाण्याच्या पाण्यात आयोडीन टाकताच पाणी निळे झाल्यास त्यात पिठाची भेसळ असते.
Iodine Test
esakal
भिजलेला चांगला साबुदाणा दाबल्यास मऊ होतो, तर भेसळयुक्त साबुदाण्याचे तुकडे होतात.
Hand Mashing test
esakal
ब्लीचिंग केलेल्या केमिकल साबुदाण्याला हलका आंबट किंवा रसायनांचा उग्र वास येतो.
Chemical Odor test
esakal
Key Health Benefits of Ration Rice
esakal