पिवळी म्हणजे शुद्ध हळद नव्हे, भेसळ कशी ओळखायची? मिसळतात खडूचा चुरा अन् मक्याचा भरडा

सकाळ वृत्तसेवा

हळद

हळदीत औषधी गुणधर्म असतात, याशिवाय तिचा रोजच्या आहारातही वापर केला जातो.

Haldi Purity Test

|

Esakal

औषध

हळदीचा वापर औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनातही होतो. दैनंदिन खाद्यपदार्थातही याचा वापर केला जातो.

Haldi Purity Test

|

Esakal

भेसळ

भेसळमिश्रित हळदीमुळे आरोग्यावर परिणाम होतात. लहान मुलांची बौद्धिक वाढ खुंटणे, पोटविकार यांसारखे आजार उद्भवतात.

Haldi Purity Test

|

Esakal

रंग

पिवळी दिसणारी हळद शुद्ध असतेच असं नाही. त्यात खडूचा चुरा किंवा मक्याचा भरडा मिसळलेला असू शकतो.

Haldi Purity Test

|

Esakal

मिश्रण

कागदावर ठेवलेली हळद बंद करून उघडल्यास त्यात रेषा पडल्यास भेसळ आहे समजावी.

Haldi Purity Test

|

Esakal

भेसळयुक्त

पॉलिथिन पिशवीतील हळद बारीक काळपट स्वरुपात असेल तर ती भेसळयुक्त असते.

Haldi Purity Test

|

Esakal

खडूचा चुरा

शुद्ध हळद एकसमान असते, जर एकसमान दिसत नसेल तर त्यात खडूचा चुरा किंवा भरडा असू शकतो.

Haldi Purity Test

|

Esakal

शुद्ध हळद

पाण्यात हळद मिसळल्यास ते पूर्ण पिवळे झाले तर हळद शुद्ध असते. पाणी पिवळं झालं नाही तर हळदीत भेसळ असल्याचं समजावं.

Haldi Purity Test

|

Esakal

फोडणीत मोहरी वापरण्याआधी 'हे' वाचा

Health benefits of eating mustard seeds

|

Sakal

इथं क्लिक करा