Shubham Banubakode
२०० रुपयांची नोट न तपासताच खिशात ठेवता? हीच चूक महागात पडू शकते. त्यामुळे नोट तपासून घेणं गरजेचं आहे.
How to Identify Real 200 Rupee Note
esakal
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) २०० रुपयांची खरी नोट ओळखण्यासाठी काही अधिकृत सुरक्षा चिन्हांची माहिती दिली आहे.
How to Identify Real 200 Rupee Note
esakal
नोटच्या डाव्या बाजूला '२००' असा वॉटरमार्क असतो. नोट प्रकाशासमोर धरल्यावर तो स्पष्ट दिसतो.
How to Identify Real 200 Rupee Note
esakal
खऱ्या २०० रुपयांच्या नोटवर '२००' ही रक्कम देवनागरी अंकांमध्येही छापलेली असते.
How to Identify Real 200 Rupee Note
esakal
नोटच्या समोरील बाजूच्या मध्यभागी महात्मा गांधी यांचे स्पष्ट छायाचित्र असते.
How to Identify Real 200 Rupee Note
esakal
नोटच्या उजव्या बाजूला RBI चा लोगो, गव्हर्नरची स्वाक्षरी आणि 'मी धारकाला...' असा हमी मजकूर असतो.
How to Identify Real 200 Rupee Note
esakal
नोटेच्या वरच्या डाव्या आणि खालच्या उजव्या बाजूला क्रमांक लहान ते मोठ्या आकारात दिसतात. तसेच खालच्या उजव्या बाजूला अशोक स्तंभ असतो.
How to Identify Real 200 Rupee Note
esakal
२०० रुपयांच्या नोटबाबत थोडीही शंका वाटल्यास ही सर्व सुरक्षा चिन्हं तपासा.
How to Identify Real 200 Rupee Note
esakal
Interstellar Space Facts
esakal