शहाळ्यामध्ये पाणी गोड आहे की नाही हे कसं ओळखायचं?

Apurva Kulkarni

नारळ पाणी

उन्हाळ्यात नारळ पाणी पिण्याची अनेकांना सवय असते. नारळातील पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहतं.

How to Identify Sweet Coconut Water?

|

esakal

गोड पाणी

शहाळं खरेदी करताना अनेक लोकांना गोड पाण्याचा शहाळं कोणतं असेल? हे माहित नसतं. परंतु या काही स्टेप्सद्वारे तुम्ही गोड पाण्याचं शहाळं खरेदी करु शकतात.

How to Identify Sweet Coconut Water?

|

esakal

नारळ दाबून पहा

नारळ हातात घेऊन त्याला दाबून तुम्ही ओळखू शकतात गोड पाणी आहे की नाही. नारळाच्या वरचा भाग मऊ असेल तर नारळातील पाणी गोड आहे.

How to Identify Sweet Coconut Water?

|

esakal

नारळाचा रंग

नारळाच्या रंगावरून सुद्धा नारळाचं पाणी कसं आहे ते कळतं. हिरवा किंवा हलका पिवळा असेल तर नारळातील पाणी गोड आहे. तपकिरी असेल तर त्यातील पाणी गोड नसतं.

How to Identify Sweet Coconut Water?

|

esakal

पाण्याने भरलेला नारळ

जर नारळातून आवाज कमी येत असेल किंवा नारळ पुर्ण भरलेला असेल तर त्यातील पाणी ताजं आणि गोड असतं.

How to Identify Sweet Coconut Water?

|

esakal

नारळाचा आकार

नारळाच्या आकारावरून म्हणजे नारळ घेताना नाराळाऐवजी त्याच्या शंकूच्या आकाराच्या घ्या. म्हणजे त्यात क्रीम कमी आणि पाणी जास्त असतं.

How to Identify Sweet Coconut Water?

|

esakal

जुना नारळ

जर नारळ जुना म्हणजेच ७ ते ८ महिन्याचा असेल तर त्यातील पाणी गोड असते. त्यामुळे नारळ निवडताना बघूनच घ्या.

How to Identify Sweet Coconut Water?

|

esakal

'या' लोकांनी चुकूनही पिऊ नये ऊसाचा रस

Sugarcane Juice Side Effects

|

esakal

हे ही पहा...