'या' लोकांनी चुकूनही पिऊ नये ऊसाचा रस

Apurva Kulkarni

ऊसाचा रस

उन्हाळ्यात ऊसाचा रस पिण्याचा नागरिकांचा कल अधिक असतो. थंडावा मिळण्यासाठी दुपारच्या वेळी अनेकजण ऊसाचा रस पितात.

Sugarcane Juice Side Effects

|

esakal

घातक

परंतु तुम्हाला माहिती आहे का? जास्त रस पिणं शरीरासाठी घातक ठरु शकतो. खास करुन 'या' लोकांनी ऊसाचा रस पिणं टाळावं.

Sugarcane Juice Side Effects

|

esakal

मधुमेह

मधुमेह ज्या लोकांना आहे त्यांनी शक्यतो ऊसाचा रस पिणं टाळावं. ऊसामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे शुगर वाढण्याची शक्यता असते.

Sugarcane Juice Side Effects

|

esakal

वजन जास्त

तसंच ज्या लोकांचं वजन जास्त आहे, त्यांनी ऊसाचा रस पिणं टाळावं. ऊसाचा रसामध्ये साखर जास्त असल्याने वजन वाढण्याची शक्यता असते.

Sugarcane Juice Side Effects

|

esakal

औषध घेणारे

जे व्यक्ती रक्त पातळ करणारे औषध घेतात, त्या लोकांनी शक्यतो ऊसाचा रस पिणं टाळावं.

Sugarcane Juice Side Effects

|

esakal

कोलेस्ट्रॉल

ज्या लोकांना कोलेस्ट्रॉल जास्त आहे, त्या लोकांनी ऊसाच्या रसाचं सेवन करु नये.

Sugarcane Juice Side Effects

|

esakal

झोपेची समस्या

ज्या लोकांना झोपेची समस्या आहे. त्या लोकांनी ऊसाचा रसाचं जास्त सेवन करु नये.

Sugarcane Juice Side Effects

|

esakal

उन्हाळ्यात भाकरी खाल्ल्यानं शरीरात काय बदल होतात?

benefits of eating bhakri

|

esakal

हे ही पहा...