कलिंगड लाल आणि गोड आहे हे कसं ओळखायचं?

Vinod Dengale

उन्हाळा

उन्हाळ्यात कलिंगड खरेदी करताय? पण ते गोड आहे की कच्चं, कसं ओळखाल?

How to Choose a Perfect Sweet Watermelon

पिवळा डाग तपासा

जमिनीला टेकलेला भाग जर गडद पिवळा किंवा क्रीम रंगाचा असेल तर कलिंगड पिकलेलं आणि गोड असतं.

How to Choose a Perfect Sweet Watermelon

कच्च

जर तो भाग पांढरा असेल तर समजून घ्या… कलिंगड अजून कच्चं असू शकतं!

How to Choose a Perfect Sweet Watermelon

थाप मारून आवाज ऐका

पोकळ आणि घुमणारा आवाज आला तर कलिंगड रसाळ आणि पिकलेलं आहे.

How to Choose a Perfect Sweet Watermelon

जड आवाज

जर जड किंवा बोथट आवाज आल्यास ते कलिंगड कच्चं असण्याची शक्यता जास्त आहे.

How to Choose a Perfect Sweet Watermelon

वजन तपासा

आकाराच्या तुलनेत जर कलिंगड जड असेल तर समजून घ्या की त्यात ते जास्त रस आणि गोडवा आहे.

How to Choose a Perfect Sweet Watermelon

रंग

कलिंगडाचा रंग गडद हिरवा आणि पृष्ठभाग मॅट (कमी चमकदार) असेल, तर ते साधारणपणे पिकलेलं आणि चांगल्या प्रतीचं कलिंगड असण्याची शक्यता जास्त असते.

How to Choose a Perfect Sweet Watermelon

Disclaimer

या केवळ टिप्स असून सामान्य माहितीवर आधारित आहे.

How to Choose a Perfect Sweet Watermelon

सोनं 2 लाखांच्या पार जाणार? बाबा वेंगाची धक्कादायक भविष्यवाणी; पुढे काय होणार?

Gold to Hit ₹2 Lakh? Baba Vanga’s Shocking Prediction Sparks Panic

|

eSakal

हेही वाचा