सोनं 2 लाखांच्या पार जाणार? बाबा वेंगाची धक्कादायक भविष्यवाणी; पुढे काय होणार?

Vinod Dengale

सोनं

आपल्या भारतीयांसाठी सोनं फक्त दागिना नाही. तर संकटात उपयोगी पडणारी सुरक्षित गुंतवणूक आहे!

Gold to Hit ₹2 Lakh

सुरक्षित गुंतवणूक

इराण युद्ध आणि जागतिक तणावामुळे गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. युद्धाची परिस्थिती असते, तेव्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला पसंती देतात.

Gold to Hit ₹2 Lakh

बाबा वेंगा

‘बाल्कन नॉस्ट्राडेमस’ बाबा वेंगाची भविष्यवाणीनुसार 2026 मध्ये जागतिक आर्थिक संकट येऊ शकते

Gold to Hit ₹2 Lakh

25% ते 40% वाढ

यात बँकिंग सिस्टम डगमगल्यास लोकांचा सोन्यावर विश्वास वाढेल आणि अशा परिस्थितीत
सोन्याचे दर 25% ते 40% पर्यंत वाढू शकतात

Gold to Hit ₹2 Lakh

2 लाख पार

म्हणजेच आज ₹1.5 लाखांवर असणारा 10 ग्रॅम सोन्याचा दर थेट ₹1.9 लाख ते ₹2.1 लाखांपर्यंत जाऊ शकतो

Gold to Hit ₹2 Lakh

मध्यमवर्गीयांसाठी धक्का

सध्या लग्नसराईचा हंगाम आहे पण यातच जर दर वाढले तर मध्यमवर्गीयांसाठी मोठा धक्का असेल.

Gold to Hit ₹2 Lakh

तज्ञांचा सल्ला

तज्ञांच्या सोनं सुरक्षित आहे, पण निर्णय शहाणपणाने घ्या आणि टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणं जास्त फायद्याचं ठरेल

Gold to Hit ₹2 Lakh

कमजोरी आणि थकवा कमी करा! रोज प्या हा 5 गोष्टींचा घरगुती प्रोटीन शेक

Drink This 5-Ingredient Homemade Protein Shake Daily

|

eSakal

हेही वाचा