कारचा मायलेज कसा वाढवावा?

पुजा बोनकिले

स्वत:ची कार असावी अनेक लोकांचे स्वप्न असते.

Sakal

कार खरेदी केल्यानंतर पण काही दिवसानंतर लोक कारचा मायलेज कसा वाढवावा याचा विचार करतात.

Sakal

कारचा मायेलज वाढवण्यासाठी लोक विविध उपाय करतात.

Sakal

कारचा मायेलज वाढवण्यासाठी टायरची काळजी घ्यावी. वेळेवर हवा भरावी किंवा जास्त खराब झाल्यास बदलावे.

Sakal

कारमध्ये अनावश्यक वस्तू ठेऊ नका.

Sakal

कारचा मायलेज वाढवण्यासाठी गाडीचा वेग नियंत्रणात ठेवावा.

Sakal

कारची वेळेवर सर्व्हिंसिंग करावी.

Sakal

कारने प्रवास करताना योग्य आणि चांगला रस्ता निवडावा.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal