Aarti Badade
आजकाल आपले जीमेल (Gmail) हे केवळ ईमेल पाठवण्याचे साधन राहिलेले नसून ते आपल्या नोकऱ्या, अभ्यास आणि महत्त्वाच्या डॉक्युमेंट्सचे हक्काचे डिजिटल घर बनले आहे.
increase Gmail storage free
Sakal
जसजसे ईमेल, फोटोज आणि फाईल्स वाढत जातात, तसतसे एक दिवस स्क्रीनवर अचानक 'तुमचे स्टोरेज जवळपास भरले आहे' असा वॉर्निंग मेसेज आपल्याला दिसतो.
increase Gmail storage free
Sakal
जीमेलचे स्टोरेज संपल्यास अजिबात काळजी करण्याची गरज नाही, कारण काही सोप्या ट्रिक्स आणि प्लॅन्सच्या मदतीने हे स्टोरेज सहज वाढवता येते.
increase Gmail storage free
Sakal
तुम्हाला जर अधिक ऑफिशियल किंवा पर्सनल डेटा साठवण्यासाठी मोठ्या मेमरीची गरज असेल, तर तुम्ही गुगल वन चा सशुल्क प्लॅन खरेदी करू शकता.
increase Gmail storage free
Sakal
गुगल वन चे प्लॅन्स भारतात अतिशय परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असून दरमहा अवघ्या २१० रुपयांमध्ये तुम्हाला सुमारे २०० जीबी इतके मोठे स्टोरेज मिळते.
increase Gmail storage free
Sakal
पैसे खर्च करायचे नसतील, तर इनबॉक्समधील फालतू जाहिराती, सोशल मीडियाचे नोटिफिकेशन्स आणि अनावश्यक जंक ईमेल डिलीट करून गुगलची स्पेस मोकळी करता येते.
increase Gmail storage free
Sakal
तुमचे गुगल स्टोरेज किती भरले आहे हे दर २ ते ३ महिन्यांनी एकदा आवर्जून चेक करणे आवश्यक आहे, जेणेकरून वेळेत स्पेस मॅनेज करता येईल.
increase Gmail storage free
Sakal
जर तुम्ही वेळच्या वेळी जुन्या फाईल्स आणि मोठ्या साईझचे ईमेल्स क्लीन करत राहिलात, तर तुम्हाला जीमेल स्टोरेज भरल्याचा मेसेज कधीच येणार नाही.
increase Gmail storage free
Sakal
hair care tips
Sakal