Anushka Tapshalkar
हिमोग्लोबिन कमी झालं की त्याला ॲनिमिया म्हणतात; शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही.
Hemoglobin in Women
esakal
लोह, व्हिटॅमिन B12 आणि फॉलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे ही समस्या वाढते.
Anemia
थकवा, चक्कर, फिकट त्वचा, धाप लागणे ही प्रमुख संकेत आहेत.
Symptoms
sakal
ऑक्सिजन कमी मिळाल्यामुळे हृदय जलद गतीने रक्त पंप करतं.
Stress on Heart
गर्भधारणा, मासिक पाळीतील रक्तस्राव यामुळे महिलांमध्ये प्रमाण अधिक.
Anemia in Women
Sakal
पालक, मेथी, डाळी, खजूर, मनुके, डाळिंब हे लोहासाठी उत्तम.
अंडी, मटण, कलेजी, मासे यामध्ये ‘हीम आयर्न’ जास्त प्रमाणात असते.
Non-Veg
व्हिटॅमिन C घ्या, जेवणानंतर चहा-कॉफी टाळा, लोखंडी भांडी वापरा.
Iron
sakal
हिमोग्लोबिन 8 g/dL पेक्षा कमी असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या.
Side Effects of Adding Sugar to Milk
sakal