Anushka Tapshalkar
दूध नैसर्गिकरित्या पौष्टिक असतं, पण त्यात साखर घातल्याने अनावश्यक कॅलरी वाढतात.
Why Avoid Adding Sugar to Milk
sakal
अधिक साखर घेतल्याने वजन वाढ, ट्रायग्लिसराइड्स वाढ आणि टाइप 2 डायबेटीसचा धोका वाढतो.
Bloating and weight Gain
sakal
साखर + दूध यामुळे काही लोकांना अॅसिडिटी, बद्धकोष्ठता किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो.
Gut Health Issues
Sakal
दुधातील लॅक्टोजमुळे रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढते, तर साधी साखर त्वरित ब्लड शुगर वाढवते.
Blood Sugar Spike
Sakal
दुधातील प्रोटीन आणि कॅल्शियम फायदेशीर असतात, पण साखर घातल्याने ते “हाय-कॅलरी, लो-न्युट्रिएंट” ड्रिंक बनतं.
Reduces Nutrient Value
sakal
साधं दूध प्या किंवा चव वाढवण्यासाठी दालचिनी, फळं किंवा थोडं मध वापरा.
Alternatives for Sugar
sakal
डायबेटीस किंवा लॅक्टोज इंटॉलरन्स असल्यास डाएटिशियनचा सल्ला घेणं महत्त्वाचं.
तसेच सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Detox Drink for Summer Skin Care
sakal