सकाळ डिजिटल टीम
इन्स्टाग्राम हा फोटो आणि व्हिडीओसाठी सध्या वापरला मोठा प्लॅटफॉर्म आहे. यावर सतत अपडेट राहूनही अनेकदा फॉलोअर्स वाढत नसल्याची तक्रार केली जाते.
how-to-increase-followers-on-instagram
Esakal
इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही साध्या सोप्या टिप्स वापरून फॉलोअर्स वाढवू शकता.
how-to-increase-followers-on-instagram
Esakal
प्रोफाइल फोटोशिवाय तुमच्या बायकोमध्येही योग्य आणि स्पष्ट माहिती द्या. युजरनेमसुद्धा सहज सोपं असलं पाहिजे जे लक्षात ठेवता येईल.
how-to-increase-followers-on-instagram
Esakal
इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना ते हाय क्वालिटीचे असायला हवेत. कमी क्वालिटीचे फोटो, व्हिडीओ असतील तर ते शेअर होणार नाहीत.
how-to-increase-followers-on-instagram
Esakal
फोटोशिवाय त्याचं लोकेशन, त्याला दिलेलं कॅप्शन हेसुद्धा चांगलं पाहिजे. क्रिएटिव्ह पोस्ट शेअर करताना ती आकर्षकपणे पोहोचवली पाहिजे.
how-to-increase-followers-on-instagram
Esakal
आठवड्यात जास्त नाही पण किमान ३-४ पोस्ट करा. स्टोरीज, रिल्स शेअर करा. तसंच लाइव्हच्या माध्यमातून फॉलोअर्ससोबत संवाद साधा.
how-to-increase-followers-on-instagram
Esakal
पोस्ट शेअर करताना हॅशटॅगचा वापर करण्याची गरज आहे. ट्रेंडिग, रिलेटेड हॅशटॅगचाच वापर करा.
how-to-increase-followers-on-instagram
Esakal
तुमच्या ऑडियन्ससोबत कनेक्ट राहणं गरजेचं आहे. त्यांच्या कमेंटला उत्तर द्या. मेसेजला रिप्लाय द्या. यामुळे तुमचे फीड त्यांच्यापर्यंत पोहोचेल.
how-to-increase-followers-on-instagram
Esakal
Esakal